हँसती रहे तू, हँसती रहे, हया की लाली खिलती रहे Shriya Saran

| Sakal

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

| Sakal

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

| Sakal

श्रिया सरन व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री श्रिया सरनच्या या फोटोजला चाहत्यांची पसंती मिळत आहे. श्रिया कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते.

| Sakal

श्रिया सरन चित्रपटातील भूमिकांसोबत तिचा फॅशन सेंस आणि स्टाईलसाठीही ओळखली जाते.

| Sakal

या फोटोंमध्ये श्रियाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.

| Sakal

'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.

| Sakal

श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या 'तुझे मेरी कसम' चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

| Sakal