श्रिया सरन हिने साडी मध्ये तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
साडी लूकमध्ये त्या ती खूपच सुंदर दिसत आहे.
साडित श्रिया सरन शोभून दिसतेय.
अभिनेत्री श्रिया सरनची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
त्यामुळेच चाहते तिच्या प्रत्येक पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट करतात.
श्रियाचा अभिनयही सर्वांनाच आवडतो.