Shriya Saran : श्रियाच्या पांढऱ्या ड्रेसवर चाहते फिदा

| Sakal

अभिनेत्री श्रिया सरनची साऊथ इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे

| Sakal

अभिनेत्री श्रिया सरन अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटात दिसली होती

| Sakal

अभिनयाच्या बाबतीत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

| Sakal

श्रिया सरनने नुकतेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोमध्ये ती ऑफ व्हाईट डिझायनर गाऊन, बन हेअरस्टाईल आणि डायमंड ज्वेलरीमध्ये दिसत आहे

| Sakal

अभिनेत्री श्रिया सरनने ऑफ व्हाईट कलरच्या गाऊनमधील रेड कार्पेट लूक शेअर केला आहे

| Sakal