श्रुती 'सौंदर्याची परी' अन् तिचं घायाळ करणारं स्मित हास्य

| Sakal

श्रुतीला 'सौंदर्याची परी' म्हणून ओळखले जाते.

| Sakal

 श्रृतीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

| Sakal

दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

| Sakal

अभिनयासोबतच श्रुती नृत्यकौशल्यातही पारंगत आहे.

| Sakal

ती ‘एकापेक्षा एक’ या झी मराठीवरील डान्स रिअ‌ॅलिटी  शोमध्ये झळकली होती.

| Sakal

श्रुतीचं मनमोहक सौंदर्य आणि दिलखुलास हास्य हे चाहत्यांच्या मनात भरत. 

| Sakal

श्रुती नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal

श्रृतीने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात करत अभिनयाचा श्रीगणेशा केला. 

| Sakal