सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हसन
श्रुती हासनने आपल्या बळावर श्रुतीनं प्रसिद्धी मिळवली आणि अभिनय जगतामध्ये वेगळी ओळख तयार केली
श्रुती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत श्रुती नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते
नुकतेच श्रुतीने सुंदर फोटोशूट केलं आहे
यातील काही फोटो श्रुतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत
वेगवेगळ्या फोटो पोज देत श्रुतीने हे खास फोटोशूट केलं आहे