बॉलीवुडसह दाक्षिणात्य जगताला भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती हसन..
श्रुती यंदा काहीशा वेगळ्या अंदाजात समोर आली आहे.
श्रुतीने यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
एखाद्या भुतासारखा तिचा हा लुक तिने नुकताच शेयर केला आहे.
यावर चाहत्यांच्या अत्यंत गमतीशीर कमेंट आल्या आहेत.
ही भुतासारखी दिसते आज, लाइटचं बिल भरलं नाही वाटतं.. अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
लवकरच ती एका दमदार चित्रपटात दिसणार आहे.