Shruti Marathe : गोष्ट एका सुंदरीची...

सकाळ डिजिटल टीम

आपल्या सौंदर्याने सर्वाना वेड लावणी श्रृती मराठे

Shruti Marathe

सुंदर असणं वेगळं आणि ओढून ताणून सुंदर दाखवणं वेगळं

Shruti Marathe

श्रृती अस्सल मराठमोळी आणि सुंदर अभिनेत्री आहे

Shruti Marathe

तिच्या साडीतलं सौंदर्याने सगळेच घायाळ होतात

Shruti Marathe

मागे तिने एकदा हॉट फोटोशूट केलं होतं. ते फोटो फोटो भरपूर व्हायरल झाले होते

Shruti Marathe

मध्यंतरी तिला वजनावरुनही ट्रोल केलं गेलं

Shruti Marathe

मात्र ती सर्वांना पुरुन उरली आणि आपलं काम करत राहिली

Shruti Marathe

आज रविवारी तिचे फोटो व्हायरल होत आहेत

तिच्याविषयीची माहिती चाहते शेअर करत आहेत

त्यामुळे तिच्या गोष्टी सर्वांना माहिती होत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shruti Marathe