Shruti Marathe : श्रुतीच्या स्माईलवर तर चाहते फिदा...

| Sakal

अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

| Sakal

श्रुती सोशल मीडियावर खुपच सक्रिय राहत असते

| Sakal

श्रुती नेहमी तिचे स्टायलिश आणि लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते

| Sakal

चाहतेही श्रुतीच्या फोटोवर फिदा होत असतात

| Sakal

या फोटोतील कुरुळे केस श्रुतीला शोभून दिसत आहेत

| Sakal

सिम्पल आणि हटके ज्वेलरी घालून श्रुतीने हा लूक पूर्ण केला आहे.

| Sakal