Shrutii Marrathe : श्रृतीनं पसरवला गारवा !

| Sakal

श्रुती मराठे कायमच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

| Sakal

श्रुती मराठे तप्तपदी या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसून येते

| Sakal

श्रुती मराठे सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

| Sakal

श्रुती मराठे यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

| Sakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

| Sakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

| Sakal

कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

| Sakal