Shubra Aiyappa : 'दिल्या घरी सुखी राहा!' शुभ्राचं शुभमंगल...

| Sakal

मनोरंजन विश्वामध्ये सध्या लग्नसराईचा सीझन सुरु असल्याचे दिसून येत आहे.

| Sakal

टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शुभ्रा अयप्पाचा लग्नसोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

| Sakal

शुभ्राच्या चाहत्यांना तिचं लग्न झाल्याचे कळताच त्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

बऱ्याच दिवसांपासून शुभ्राच्या लग्नाची चर्चा रंगली होती. तिनं तिचा बॉयफ्रेंड विशाल शिवप्पासोबत लग्नगाठ बांधली आहे.

| Sakal

विशाल हा उद्योगपती असून गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते.

| Sakal

शुभ्रानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन फोटो व्हायरल केले असून त्याला नेटकऱअयांचा प्रतिसाद मिळाला आहे.

| Sakal

टॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील या दोन्ही कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

शुभ्राच्या फोटोंवर आलेल्या कमेंट भलत्याच भन्नाट आहे. चाहत्यांनी तिच्या वैवाहिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असेही म्हटले जातं आहे की, त्यांनी निवडक परिवाराच्या उपस्थितीमध्ये लग्न केले आहे.

| Sakal