मकडी' फेम अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद
'मकडी' या सिनेमासाठी श्वेताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाली होता
श्वेता बासू प्रसाद हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली होती
श्वेता सोशल मिडीयावर आता सतत सक्रिय असते
सतत वेगवेगळे फोटो शेअर करत ति तिच्या चाहत्यांच मनोरंजन करत असते