श्वेता तिवारीने हे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या झगमगत्या ड्रेसमध्ये श्वेता सेक्सी दिसत आहे
'किती कोवळी दिसशील गं' अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत
श्वेता तिवारीचं वय ओळखणं अवघड आहे
तिचं सौंदर्य, फिटनेस आणि अदा... सगळंच घायाळ करणारं
श्वेताचं वय सध्या ४२ वर्षे आहे. त्यामुळे तिच्या टिप्स सगळ्यांनाच हव्यात
छोट्या पडद्यावरील भूमिकेमुळे श्वेता घराघरात पोहोचली
४२ची असूनही श्वेता विशीतली वाटते. तिचं फिटनेस सिक्रेट जाणून घ्या
श्वेता दररोज न चुकता व्यायाम करते. शिवाय योगासनंही.
फिटनेससाठी श्वेता रनिंग करणं टाळत नाही. शिवाय फास्टफूडपासून ती लांब आहे