Shweta Tiwari : हिच्या हॉटनेसकडे पाहून कोण म्हणेल का हि ४२ वर्षांची आहे असेल म्हणून

| Sakal

सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्री काही कमी नाहीत, त्यातून सध्या चर्चा असते ती टेलिव्हिजन अभिनेत्रींची. यातीलच एक अभिनेत्री आहे आणि ती म्हणजे श्वेता तिवारी

| Sakal

श्वेता आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकनं ती कायमच प्रेक्षकांना मोहित करत आली आहे

| Sakal

नुकतेच श्वेतानं आपले नवं फोटोशूट सोशल मीडिया शेअर केले आहे जे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे

| Sakal

श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते

| Sakal

श्वेता 42 वर्षांची आहे, तिची मुलगी पलक तिवारी देखील 22 वर्षांची आहे

| Sakal

श्वेताला पाहून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज लावू शकणार नाही

| Sakal

लोकांचा विश्वास बसत नाहीये की वयाच्या 42 व्या वर्षी कोणी इतकं तरुण कसं दिसू शकतं

| Sakal