Shweta Tiwari : श्वेताचे 'हे' फोटो तुमची झोप उडवेल, "गॅरंटीच"

| Sakal

४२ वर्षीय श्वेताचे फोटो व्हायरल झाले आहे.

| Sakal

श्वेताच्या नव्या फोटोने तुमची झोप उडेल

| Sakal

श्वेता आपल्या फोटोमुळे नेहमीच चर्चेत राहते.

| Sakal

श्वेता सोशल मीडियावर कायम सक्रीय राहते.

| Sakal

कोणताही फोटो शेअर केला की तो व्हायरल होतो.

| Sakal

श्वेताचे फोटो पाहून प्रश्न पडतो की तिचं वय कमी होतय की वाढतं?

| Sakal

श्वेताचे इन्स्टाग्रामवर ४ मिलीयनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

| Sakal

श्वेताने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे.

| Sakal