Suryagarh Palace : सूर्यगढ पॅलेसमध्ये होणार सिड कियाराचं शुभमंगलम

| Sakal

सिद्धार्थ मलहोत्रा आणि कियाराच्या लग्नाच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत.त्यांच्या लग्नाचं स्थळ आहे सूर्यगढ किल्ला.

| Sakal

तब्बल 73 एकर जमिनीवर हा किल्ला पसरलेला आहे. यावर दगडांवर कोरीव नक्षाकाम करण्यात आले आहे.

| Sakal

या रॉयल पॅलेसमध्ये एकूण 72 खोल्या आहेत.इथला चेक इन टाइम दुपारी दोन पर्यंत असतो.

| Sakal

हॉटेलपासून दूर काही अंतरावर सिंगल आणि डबल बेडरूमच्या हवेल्या आहेत.एवढेच नाही तर हवेलीत प्रायवेट पूलदेखील आहे.

| Sakal

हे पॅलेस आधुनिक सुविधांनी सज्ज आहे.

| Sakal

पॅलेसच्या ऑफिशीअल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार येथे सात प्रकारच्या रुम्स आहेत.

| Sakal

येथील सगळ्यात स्वस्त रूममधे एक रात्र राहाण्याची किंमत चोवीस हजार रुपये आहे.

| Sakal

पॅलेसमधील सगळ्यात महाग भाडं गे जैसलमेर हवेलीचं आहे. येथे एका रात्रीचं भाडं ऐंशी हजारांच्या घरात आहे.

| Sakal

या पॅलेसमध्ये बॉलीवूड आणि हॉलीवूडचे सेलिब्रिटीज थांबतात.हे पॅलेस एवढं सुंदर आहे की कोणीही त्याच्या प्रेमात पडेल.

| Sakal