कियाराच्या तालावार नाचला सिड..Sid-kiara Sangeet

| Sakal

बॉलिवूडचे नवविवाहित जोडपं सिद्धार्थ-कियारा यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या लूकने खळबळ उडवून दिली आहे.

| Sakal

या जोडप्याने त्यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

ज्यामध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

| Sakal

सिड-कियाराच्या संगीत सोहळ्यात तिच्या शाही पोशाखांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

दोघांचे ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केले आहेत. कियाराने सोनेरी रंगाचा लेहेंगा तर सिद्धार्थने काळ्या रंगाची शेरवानी घातली आहे.

| Sakal

मनीष मल्होत्राने संगीताचा फोटो शेअर करत सिड-कियाराच्या या ड्रेसची खासियत सांगितली. 

| Sakal

मनीषने सांगितले की कियाराने घातलेला लेहेंगा तयार करण्यासाठी 4000 तास लागले.

| Sakal