Siddhartha Jadhav : सिद्धूचे हे कूल लूक पाहिलेत का ?

| Sakal

मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा सिद्धार्थ जाधव

| Sakal

सिद्धार्थ , रिॲलिटी शो या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो

| Sakal

सोशल मीडियावरही सिद्धार्थ हळूहळू सक्रिय होत आहे

| Sakal

 सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचे कूल लूकचे बरेचसे फोटो शेअर केले आहेत

| Sakal

सिद्धार्थ लवकरच गांधी स्टॉक या चित्रपटात दिसणार आहे

| Sakal

आपला लाडका सिद्धू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो

| Sakal