Alcohol Side Effects : दारुच्या या परिणामांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका

नमिता धुरी

दारू प्यायल्याने भयंकर दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.

Alcohol Side Effects

घरात कोणाला दारू पिण्याची सवय असल्यास त्यांचे निरीक्षण करा.

side effects of alcohol

यकृताची कार्यक्षमता कमी होते.

side effects of alcohol

दारू पचायला दोन दिवस लागतात.

side effects of alcohol

अस्वस्थता, चिडचिडेपणा येतो.

side effects of alcohol

झोपेचे वेळापत्रक बिघडते.

side effects of alcohol

सतत आजारी पडणे.

side effects of alcohol

लैंगिक क्षमता कमी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

side effects of alcohol