केसांना अंडे लावण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत.
अंड्यामध्ये पांढरा आणि पिवळा असे दोन भाग असतात.
पूर्ण अंडं केसांना लावणे योग्य नसते.
तेलकट केसांना अंड्यांचा पिवळा भाग लावणे हानिकारक असू शकते.
असे केल्यास केसांमध्ये कोंडा होतो.
केसांना दुर्गंधी येते.
केस गळू लागतात.
अंड्याचा फक्त पांढरा भाग केसांना लावा.