Green Tea : ग्रीन टी पित असाल तर आत्ताच थांबा ! असा आहे धोका

| Sakal

वजन कमी करण्यासाठी अनेकजण ग्रीन टीचे अतिरिक्त सेवन करतात. याचे काही दुष्परिणाम शरीरावर होतात.

| Sakal

ग्रीन टी यकृत आणि मूत्रपिंडासाठी त्रासदायक ठरतात.

| Sakal

पोटातील अॅसिड वाढते व पोटाचे विकार होतात.

| Sakal

मायग्रेन असणाऱ्यांना डोकेदुखी होते.

| Sakal

झोपेसाठी आवश्यक असणारे मेलोटोनिन कमी होते.

| Sakal

लोहाची कमतरता निर्माण होते.

| Sakal

यातील कॅफिनमुळे यकृतावर ताण येतो.

| Sakal

रक्तदाब कमी होतो.

| Sakal