Tea Side Effects : उपाशी पोटी चहा का पिऊ नये?

सकाळ डिजिटल टीम

चहा हा प्रत्येकाचा आवडता विषय आहे.

Tea Side Effects | sakal

सकाळी उठल्यानंतर अनेकजण चहाने दिवसाची सुरुवात करतात.

Tea Side Effects | sakal

मात्र तुम्हाला माहिती आहे का उपाशी पोटी चहा पिऊ नये.

Tea Side Effects | sakal

भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहाने होते.

Tea Side Effects | sakal

सकाळी उपाशी पोटी जर चहा पिण्याची सवय असेल तर तुमच्या पाचनसंस्थेवर विपरीत परीणाम होतो. 

Tea Side Effects | sakal

याशिवाय अॅसिडिटी, अपचन आणि बद्धकोष्ठतेचाही त्रास होतो, ज्यामुळे पोटात अल्सर होण्याची शक्यता वाढते.

Tea Side Effects | sakal

उपाशी पोटी चहा पिल्याने भूक लागत नाही.

Tea Side Effects | sakal

सकाळी उपाशी पोटी चहा ऐवजी कोमट पाणी प्या.

Tea Side Effects | sakal

तुम्ही कोमट पाण्यात मध टाकूनही पिऊ शकता.

Tea Side Effects | sakal

याशिवाय चहासोबत बिस्कीट किंवा खारी खाऊन तुम्ही दिवसाची सुरवात करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Side Effects | sakal