Diet Tips : रिकाम्या पोटी चहा पिण्याचा असा असतो धोका !

नमिता धुरी

काही लोकांना रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. पण याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

Diet Tips

पचनक्रिया कमकुवत होते.

Diet Tips

अॅसिडिटी होते.

Diet Tips

मळमळ होऊन उलटी होते.

Diet Tips

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिप्रेशन येते.

Diet Tips

पुरेशी झोप मिळत नाही.

Diet Tips

भूक कमी होते.

Diet Tips

पोटात जळजळ होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips