पाणी आरोग्यासाठी चांगले असले तरी ते अति प्यायल्यास त्रास होऊ शकतो. पोट फुगते. किडनीचे कार्य बिघडते. रक्ताभिसरण चांगले होते व हृदयावर ताण येतो. यकृत कमकुवत होते. मस्तिष्कावर ताण येतो. वजन वाढते. रोज ३ लीटर पाणी पिणे चांगले.