Diet Tips : भरपूर टॉमेटो खाण्याची सवय असेल तर वेळीच धोका ओळखा

नमिता धुरी

टॉमेटो खायला आवडत असेल तर त्याचे हे परिणामही जाणून घ्या.

Diet Tips

गुडघेदुखी

टॉमेटोमधील सोलनिनमुळे गुडघेदुखी होते.

Diet Tips

अॅसिडिटी

टॉमेटोमुळे पोटात गॅस्ट्रीक अॅसिड तयार होते.

Diet Tips

मुतखडा

टॉमेटो जास्त खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होतो.

Diet Tips

जुलाब

जुलाब सुरू असताना टॉमेटो खाल्ल्यास त्रास वाढू शकतो.

Diet Tips

लायकोपेनोडर्मिया

हा एक प्रकारचा त्वचाविकार आहे जो टॉमेटोच्या अतिसेवनाने होऊ शकतो.

Diet Tips

अॅलर्जी

त्वचेवर चट्टे किंवा लाल पुरळ येऊ शकतात.

Diet Tips

संसर्ग

टॉमटो जास्त खाल्ल्यास संसर्ग होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips