हळदीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, यामध्ये अने पोषक तत्व आढळतात.
मर्यादित प्रमाणत हळत आरोग्यासाठी लाभकारी असते पण त्याचे अति सेवन केल्याने त्याचे शरिरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
आज आपण जास्त हळद खाल्याचे तोटे काय होतात हे जाणून घेणार आहोत. जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्याने तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात, यामध्ये अपचन, गॅस होणे अशा समस्या होतील.
जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्याने तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात, यामध्ये अपचन, गॅस होणे अशा समस्या होतील.
जास्त हळदीचे सेवन केल्याने त्वचेवर देखील वाईट परिणाम होतो, याचे प्रमाण कमी असले तरी हळद योग्य प्रमाणातच घ्या.
तज्ञांच्या मते, हळदीचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते.
जास्त हळद खाल्ल्याने अस्वस्थता आणि स्ट्रेस यासारख्या समस्य होऊ शकतात.
लिव्हरसंबंधीत आजार असलेल्यांसाठी हळदीचे अति सेवन खूप हानिकारक ठरू शकते.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, त्यामुळे अधिकच्या माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.