चांगल्या आरोग्यासाठी आपण व्यायाम करतो. पण अति व्यायामामुळे आरोग्य बिघडूही शकते. स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. नीट झोप येत नाही. भूक कमी होते. वजन कमी होते. रोगप्रतिकार क्षमता कमी होते. हृदयाला धोका निर्माण होतो. मेनोपॉजमध्ये बदल होतो.