Tattoo Making : टॅटू काढून घेतल्यास होतात हे आजार

नमिता धुरी

टॅटू दिसायला छान दिसत असला तरी त्याचे काही दुष्परिणामही असतात.

Tattoo Making

टॅटूची शाई रक्तात मिसळल्याने तुम्ही आजारी पडू शकता.

Tattoo Making

या शाईमध्ये अॅल्युमिनिअम, कोबाल्ट यांसारखे घटक असतात जे कॅन्सरला कारणीभूत ठरतात. ल

Tattoo Making

टॅटूमुळे सोरायसिस होऊ शकतो.

Tattoo Making

त्वचारोग होतो.

Tattoo Making

एकच सुई सगळ्यांसाठी वापरल्याने एचआयव्ही होऊ शकतो.

Tattoo Making

स्नायूंना हानी पोहोचते.

Tattoo Making

टॅटू काढण्याआधी हेपेटायटिस बी चे इंजेक्शन घ्या. टॅटू काढल्यावर त्यावर अँटिबायोटिक्स लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tattoo Making