काही वेळा कपडे सुकले नसतील तर आपण ते तसेच ओले घालतो. पण ओली पॅण्टी घालण्याने काय त्रास होतो माहितीये का ?
पुरळ येतात आणि जळजळ होते.
पीएच बॅलन्स बिघडतो.
संसर्ग होऊ शकतो.
बॅक्टेरिया वाढतात.
यीस्ट इन्फेक्शन होते.
योनिची स्वच्छता केल्यावर, यूरिन लिकेज किंवा घामामुळे ओलेपणा येऊ शकतो.
त्यामुळे पॅण्टी ओली झाल्यावर ती बदला.