हाय नजर ना लगे! लग्नानंतर सिद्धार्थ-कियारा पहिल्यांदाच दिसले.. Siddharth Kiara Wedding

Vaishali Patil

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांची आज लग्नानंतर पहिली झलक पाहायला मिळाली.

Siddharth Kiara Wedding

जैसलमेर विमानतळावरून दिल्लीला रवाना होत असताना त्याची ही फोटो क्लिक करण्यात आली आहेत

Siddharth Kiara Wedding

लग्नानंतर कियारा आणि सिद्धार्थचा हा पहिल्यांदाच एकत्र पाहिलं गेलं.

Siddharth Kiara Wedding

७ फेब्रुवारीला दोघांनी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून चाहते त्यांच्या पहिल्या झलकची वाट पाहत होते.

Siddharth Kiara Wedding

कियाराने गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि डोळ्यात चष्मा घातलेला दिसत होता. यासोबतच त्यांनी प्रिंटेड शालही घेतली होती.

Siddharth Kiara Wedding

तर सिद्धार्थ लेदर जॅकेटमध्ये सुंदर दिसत होता. दोघांनी विमानतळावर पापाराझींनी एकत्र अनेक पोज दिल्या.

Siddharth Kiara Wedding

ही जोडी खूप क्यूट दिसत आहे.

Siddharth Kiara Wedding

जैसलमेरमधील हॉटेल सूर्यगड पॅलेसमध्ये त्यांनी लग्न केलं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddharth Kiara Wedding