तुमचं कम्युनिकेशन कमी होतं. पार्टनरला तुमच्यासोबत बोलायची इच्छा होत नाही.
पार्टनर वचन पाळत नाही. जे बोलतात त्या उलट करतात.
त्यांच्या Priorities बदलतात.
तुमच्यातील गोड संभाषण बंद होतं आणि तुमच्यातील वाद वाढायला लागतात.
तुमच्यातील जवळीकता कमी होते.
पार्टनरकडून प्रोत्साहन देणे, कौतुक करणे कमी होतं.
मेसेज आणि कॉलची संख्या कमी होते.
पार्टनर तुम्हाला गृहीत धरायला लागतात.
पार्टनरला गमावण्याची भीती वाढते.