Sexual Attraction : ही लक्षणे आहेत लैंगिक आकर्षणाचे संकेत

| Sakal

आपल्याला कोणाचे आकर्षण वाटत असेल तर ते आपल्या मेंदूला माहीत असते पण शारीरिक प्रतिक्रिया वेगळीच असते.

| Sakal

सेक्शुअल टेन्शन हा शरीराचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो.

| Sakal

सेक्शुअल टेन्शनचे संकेत ओळखायला शिका.

| Sakal

छातीत अस्वस्थ वाटते व पोटात फुलपाखरं उडत असल्यासारखे वाटते.

| Sakal

हृदयाची स्पंदनं वाढतात.

| Sakal

त्या व्यक्तीला बघून घाम फुटतो.

| Sakal

त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर फ्लर्ट केल्यासारखे वाटते.

| Sakal

स्मितहास्य थांबत नाही.

| Sakal