Sindoor Benefits : विवाहीत स्त्रिया भांगात कुंकू का भरतात?

सकाळ डिजिटल टीम

कुंकू हे सौभाग्याचं लेणं समजतात. त्यामुळे विवाहीत स्त्रियांच्या भांगेत कुंकू हे लावलेलं दिसतं.

Sindoor Benefits | esakal

विवाहीत स्त्रिया पतीच्या दिर्घआयुष्यासाठी भांगेत कुंकू लावतात, असा सर्वसाधारण सर्वांचा समज आहे.

Sindoor Benefits | esakal

पण तुम्हाला माहितीये का कुंकू लावणे ही केवळ एक प्रथा नाही.

Sindoor Benefits | esakal

तर कुंकू हे स्त्रियांच्या आरोग्यासाठीही उत्तम असतं.

Sindoor Benefits | esakal

कुंकू हे हळद आणि लिंबू पासून बनविलेलं असतं त्यामुळे स्त्रियांचा स्ट्रेस कमी होतो.

Sindoor Benefits

भांगेत कुंकू भरल्याने मेंदूचं आरोग्यही उत्तम राहतं

Sindoor Benefits | esakal

कुंकू भांगेत भरल्याने स्त्रियांचं ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं.

Sindoor Benefits | esakal

कुंकू हे एकाग्रता वाढविण्यासही मदत करते.

Sindoor Benefits | esakal

त्यामुळे कुंकू हे फक्त सौभाग्यवतीचं सौंदर्यच वाढवत नाही तर तिच्या आरोग्यासाठीही तितकचं उपयुक्त आहे.

Sindoor Benefits | sakal

भारतीय संस्कृतीत कुंकूला पवित्र आणि मानाचं स्थान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindoor Benefits | sakal