Aarya Ambekar ला पाहून हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग

| Sakal

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका म्हणजे आर्या आंबेकर

| Sakal

आर्या आंबेकरने ती सध्या काय करते सिनेमातून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली

| Sakal

ती सध्या काय करते मधील हृदयात वाजे समथिंग हे आर्याच्या आवाजातलं गाणं लोकप्रिय झालंय

| Sakal

आर्याचं स्वतःचं यु ट्यूब चॅनल असून आर्या तिच्या सुमधुर गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद देत असते

| Sakal

आर्याने सा रे ग म प लिटिल चॅम्प्सच्या पंचरत्नच्या माध्यमातून अगदी लहान वयात स्वतःच्या गायनाची जादू दाखवली

| Sakal

आर्या पुढे इतकी लोकप्रिय गायिका झाली कि काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या सा रे ग म प च्या नव्या सिझनचं आर्याने परीक्षण केलं

| Sakal

आर्या रियल लाईफमध्ये सिंगल असून तिच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

| Sakal

आर्याने आजवर एकाच मराठी सिनेमात अभिनय केला असला तरीही तिला नव्या सिनेमात अभिनय करताना पाहायला तिचे फॅन्स उत्सुक आहेत

| Sakal