Skin care : या चुकीच्या सवयींमुळे तरूण वयातच तुम्ही दिसाल म्हातारे

| Sakal

आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे कमी वयात चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात.

| Sakal

जास्त वेळ उन्हात उभे राहिल्यास चेहऱ्यावर चट्टे आणि सुरकुत्या येतात.

| Sakal

पुरेशी झोप न घेतल्याने चेहरा फिका पडतो.

| Sakal

धूम्रपान केल्याने त्वचेतील नव्या पेशींची निर्मिती थांबते.

| Sakal

पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीराला सूज येते.

| Sakal

अल्कोहोलचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात व डोळ्यांखाली सूज येते.

| Sakal

नैराश्यामुळे त्वचेवर मुरुमे येतात.

| Sakal

तुम्हाला तुमचे तरूण सौंदर्य कायम राखायचे असल्यास या सवयी वेळीच सोडा.

| Sakal