Reduce Belly Fat : जाडजूड दिसता? रोज खा हे ६ पदार्थ लवकर घटेल चरबी

सकाळ डिजिटल टीम

वजन वाढणं ही गंभीर समस्या आहे. यामुळे तुमच्या शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही परीणाम होतो.

Reduce Belly Fat | esakal

हे आजार होऊ शकतात.

डायबिटीज,  कँन्सर, थायरॉईड, लिव्हर डिसिज, किडनी डिसिजसारखे गंभीर आजार होऊ शकतात. तुम्ही एक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करू शकता. जेणेकरून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल

Reduce Belly Fat | esakal

मूग डाळ

मूंग खाल्ल्यानं तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. डाळीत प्रोटीन्स असल्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासही ते साहाय्यक ठरते.

Reduce Belly Fat | esakal

ताक

ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. हा प्रोटीन्सचा उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे भूक कमी करण्यास मदत होते.

Reduce Belly Fat | esakal

नाचणी

नाचणीत मोठ्या प्रमाणात मेथिओनिन असते. हे अमिनो एसिड शरीरासाठी गरजेचे असते. ज्यामुळे एक्स्ट्रा फॅट कमी होण्यासस मदत होते.

Reduce Belly Fat | esakal

राजगिरा आणि फूलकोबी

राजगिरा प्रोटीन आणि फायबर्सचा उत्तम स्त्रोत आह. तर फूलकोबीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते यात प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Reduce Belly Fat | esakal

चिया सिड्स

वजन कमी करणाऱ्यांसाठी झक्कास फूड पेक्षा कमी नाही. याशिवाय यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reduce Belly Fat | esakal