मिरची चिरल्यानंतर हातांची होते आग? काही मिनिटांत आग गायब करा हा उपाय.....

सकाळ डिजिटल टीम

मिरच्या खायला झणझणीत लागतात, पण चिरताना हातांची जळजळ - आग होते.

chili pepper burn

मिरची चिरलेले हात आपण इतर अवयांवर लावले, तर त्या भागावर देखील जळजळ किंवा आग होतेच.

chili pepper burn

एलोवेरा जेल

हिरव्या मिरच्या चिरल्यानंतर होणारी जळजळ कमी करण्यासाठी आपण एलोवेरा जेलचा वापर करू शकता.

chili pepper burn

पीठ मळून शकता

यामुळे हातांची जळजळ दूर होण्यास मदत होईल. ही ट्रिक नक्कीच आपल्याला मदत करेल.

chili pepper burn

थंड तेल लावा

हातातील जळजळ दूर करण्यासाठी आपण थंड तेलाचा वापर करू शकता.  यामुळे हाताला थंडावा जाणवेल.

chili pepper burn

दही

हातावर एक चमचा दही घेऊन हात रब करा. थंड दहीमुळे हातांवर होणारी जळजळ कमी होईल. व हात सॉफ्ट होतील.

chili pepper burn

हातमोजे घाला

मिरच्या कापण्यापूर्वी हातमोजे घालणे उत्तम ठरेल. यामुळे हातांमध्ये जळजळ होण्याची समस्या टाळता येईल.

chili pepper burn

चॉपिंग बोर्ड वापरा

चाकूऐवजी चॉपिंग बोर्ड किंवा कात्री वापरणे उत्तम ठरेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chili pepper burn