थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते. अशा वेळी काय कराल ?
रोज मॉइश्चरायजर लावा.
तेलाने मालीश करा.
कोमट पाण्याने आंघोळ करा.
दूध आणि बदाम एकत्र करून लावा.
साखर, लिंबाचा रस, मध, इत्यादींपासून तयार केलेले स्क्रब चेहऱ्याला लावा.
भरपूर पाणी प्या.
गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून लावा.