Health; लहाण पण मोठ्या गोष्टी

| Sakal

जेवण केल्यानंतर लगेच झोपू किंवा पलंगावर पडू नये

| Sakal

नेहमी डाव्या कानाने फोन कॉल्स ऐका

| Sakal

मोबाईल फोन पूर्णपणे डिस्चार्ज होत असताना, त्यावेळी फोन कॉल्स ऐकू नका कारण त्यावेळी त्याचे प्रसरण 1000 पट जास्त असते.

| Sakal

मोबाईल चार्जिंगला लावला असताना फोन उचलू नका किंवा फोन लावू नका त्यावेळी प्रसरण जास्त निघते

| Sakal

आपली औषधे कधीही थंड पाण्यासोबत घेऊ नये

| Sakal

संध्याकाळी पाच नंतर जड अन्न खाऊ नका

| Sakal

रात्रीपेक्षा सकाळी जास्त पाणी प्या

| Sakal

रात्री 10 ते पहाटे 4 पर्यंत झोपण्याची सर्वोत्तम वेळ आहे

| Sakal