Smartphone Side Effects : 'या' गॅजेट्सचा लैंगिक क्षमतेवर होतो विपरीत परिणाम

| Sakal

आज स्मार्टफोन, लॅपटॉप यासारखी गॅजेट्स प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनली आहे.

| Sakal

बरेच लोक रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असतात.

| Sakal

या गॅजेट्समुळे आपले सर्व काम सोपे झाले असेल, परंतु त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो.

| Sakal

स्मार्टफोनच्या जास्त आणि चुकीच्या वापरामुळे दृष्टी, डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा यासारख्या समस्या उद्भवतात.

| Sakal

इतकेच नव्हे तर, प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.

| Sakal

गॅजेट्सच्या जास्त वापरामुळे सेक्स हार्मोन्स आणि डीएनएवर विपरीत परिणाम होतो.

| Sakal

त्यामुळे प्रजनन क्षमता 30 ते 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

| Sakal