तुमचं बजेट कमी असेल तर कमी किंमतीत देखील अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत.
आज आपण अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्याची किंमत 10 हजारांपेक्षा कमी आहे.
Redmi 10A चा 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंट रु. 8,299 मध्ये मिळतो, यात फिंगरप्रिंट सेन्सर, 5000mAh बॅटरी, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP रियर कॅमेरा मिळतो.
Realme Narzo 50i प्राइम चा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंट रु. 8,999 मध्ये खरेदी करता येईल. यात Android 11 आधारित UI, 5000mAh बॅटरी मिळते.
लावा ब्लेझ हा 5G फोन 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, Android 12 आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह येतो. याची किंमत 9999 रुपये आहे.
POCO M5 हा फोन 10,499 रुपयांमध्ये मिळतो, यामध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर, 5000mAh बैटरीसह 50MP कॅमरासह ट्रिपल रियर कैमरा सेटअप मिळतो.
Vivo Y02 या फोनची किंमत 8,999 रुपये असून यामध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर, 8MP रियर आणि 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.