स्नेहलता वसईकर.. ऐकत नाही राव!!

| Sakal

सध्या मालिका विश्वात अभिनेत्री स्नेहलता वसईकरची भलतीच जादू आहे.

| Sakal

तिच्या भूमिका, तिचा अभिनय आणि तिचा सोशल मीडियावरील वावर याची चाहत्यांना भुरळ पडली आहे.

| Sakal

नुकत्याच झालेल्या 'दहीहंडी' उत्सवात ती सहभागी झाली होती.

| Sakal

त्यानिमित्ताने स्नेहलता वसईकरने गडद हिरव्या रंगाची साडी नेसून खास फोटोशूट केलं आहे.

| Sakal

यावेळी तिचे कानातले, हातातली अंगठी, नथ, कंगन पाहून अनेकांचे डोळे दिपले होते.

| Sakal

स्नेहलताने गेल्या काही दिवसात अनेक फोटोशूट केले आहेत, ज्यामध्ये काही हॉट फोटोजही आहेत.

| Sakal

स्नेहलताने आजवर कौटुंबिक, ऐहिसाहिक अशा धाटणीच्या मालिका केल्या आहेत.

| Sakal