सोशल मिडिया स्टार ऐश्वरीऱ्याची वाहिनी श्रीमा राय

| Sakal

श्रीया ही अभिनेत्री ​ऐश्वर्या राय-बच्चनची वहिनी आहे.

| Sakal

श्रीमा ही दिसायला खूप सुंदर असून तिने 2009 मध्ये मिसेस इंडिया हा किताब मिळवला होता.

| Sakal

श्रीमाचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा आत्मविश्वास, यामुळेच ती प्रत्येक पॅटर्नचे आउटफिट अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी करते.

| Sakal

श्रीमा राय या जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. पोषाखास स्टायलिश टच कसा द्यावा, हे तिला चांगलंच ठाऊक आहे.

| Sakal

श्रीमाचे अनेक ग्लॅमरस फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडियावर अकाउंट वर पहिला मिळतात.

| Sakal

श्रीमा ही मॉडेल असली तरी लग्नानंतर मुलांकडे लक्ष देण्यासाठी तिने तिचे करियर सोडले.

| Sakal