Sonakshi Sinha : लाखो चाहत्यांच्या भुरळ पाडणारी सोनाक्षी सिन्हा

| Sakal

बॉलिवूडची दबंग अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

| Sakal

सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

| Sakal

सोनाक्षीचे फोटो सतत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात

| Sakal

सोनाक्षीने फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट केले आहे

| Sakal

लवकरच सोनाक्षीचा Double XL हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येतोय

| Sakal

सोनाक्षीच्या या फोटोंवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत

| Sakal

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाक्षीचा बोल्ड लूक दिसत आहे

| Sakal

या फोटोत तिने पोपटी रंगाचा फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे

| Sakal