Sonakshi Sinha: 'वाट पाहते मी गं, येणार साजन माझा'!

| Sakal

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा.

| Sakal

सोनाक्षी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

सोनाक्षीनं तिच्या इंस्टावर काही वेळेपूर्वी फोटो शेयर केले आहेत. त्याच तिचा रेड अंदाज चाहत्यांना भावला आहे.

| Sakal

आपल्या अनोख्या स्टाईल आणि लूकसाठी सोनाक्षीच्या फोटोंवर चाहते नेहमीच फिदा असतात.

| Sakal

सध्या सोनाक्षी ही एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. तिच्या वडिलांनी शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठा खुलासा केलीय.

| Sakal

सिन्हा यांनी आपण जेव्हा केआरकेची बाजू घेतली तेव्हा नेटकऱ्यांनी सोनाक्षीला ट्रोल केल्याचे दिसून आले.

| Sakal

सोशल मीडियावर सोनाक्षीच्या वेगवेगळ्या फोटोंनी नेटकऱ्यांना वेड केलं आहे. त्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

| Sakal

सोनाक्षी आणि हुमा कुरेशी या दोन्ही अभिनेत्री सध्या त्यांच्या मोठ्या प्रोजेक्टच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

| Sakal