सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या 'दहाड' या सीरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे.
अभिनेत्रीचा ग्लॅम लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे
सोनाक्षी सिन्हा नुकतीच तिच्या मालिकेच्या प्रीमियरला पोहोचली.
ज्यामध्ये सोनाक्षीने काळ्या रंगाची वेस्टर्न साडी नेसली होती.
तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लुकचे काही फोटोही शेअर केले आहेत.
सोनाक्षी ब्लॅक साइड कट साडीमध्ये कॅमेर्यासाठी पोज देताना दिसत आहे.
तिचे हे फोटो चाहत्यांना खुप आवडत आहे.