Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा बनली ऑरेंज डॉली

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या स्टाइल आणि ड्रेसअपची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

| Sakal

अलीकडील फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा ब्लेझर प्रकारच्या शॉर्ट ड्रेसमध्ये ऑरेंज डॉली सारखी दिसत आहे.

| Sakal

सोनाक्षी पारंपरिक पोशाखांपासून ते फॅन्सी वेस्टर्न कपड्यांपर्यंत फोटो शेअर करीत असते.

| Sakal

सोनाक्षी सिन्हाचे फोटो पाहून चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

| Sakal

सोनाक्षी सिन्हाने अप्रतिम पोझ देताना दिसली.

| Sakal

डीपनेक थाई-हाय स्लिट ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाला पाहून चाहते घायाळ झाले.

| Sakal

सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हाचे लाखो चाहते आहेत. जे तिच्या फोटोंवर प्रेम आणि कमेंट करताना दिसतात.

| Sakal