सोनाक्षीचं पेटिंग पाहून तुम्ही व्हाल 'खामोश'

| Sakal

सोनाक्षी सिन्हा एक उत्तम अभिनेत्री आहे.

| Sakal

उत्तम अभिनेत्री असण्याबरोबर सोनाक्षी एक चांगली चित्रकारदेखील आहे.

| Sakal

अनेकदा सोनाक्षी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काढलेल्या पेटिंग्जचे फोटो शेअर करत असते.

| Sakal

नुकतेच सोनाक्षीने गणपतीचे पेंटिग शेअर केले आहे.

| Sakal

तिने काढलेले पेटिंग चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून अनेकजण तिच्या या कलेची प्रशंसा करत आहेत.

| Sakal

सोनाक्षी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असून, वेळ मिळाला की ती तिचे छंद जोपासण्याचे काम करते.

| Sakal

सोनाक्षी येत्या काही दिवसात निकात रॉय या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Sakal

यामध्ये ती अर्जुन रामपालसोबत दिसून येणार आहे.

| Sakal

तिचा हा चित्रपट तिचा स्वतःचा भाऊचं डायरेक्ट करत आहे.

| Sakal