Sonal Chauhan : तु ही रे बस तु ही रे...

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान 'जन्नत' चित्रपटात इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देऊन चर्चेचा विषय बनली होती

| Sakal

सोनल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोनल सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

| Sakal

अशातच सोनलने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

| Sakal

सोनलचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

| Sakal

चाहतेही सोनलच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

| Sakal

या फोटोत सोनल खुपचं सुंदर दिसत आहे

| Sakal