Sonal Chauhan : सोनलला पाहून आठवेल इम्रानचा 'जन्नत'

| Sakal

बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मीसोबत 'जन्नत' या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये सोनल चौहानने करिअरची सुरुवात केली.

| Sakal

सोनल तिच्या सौदर्यामुळे चाहत्यांच्या पसंतीस उतरते.

| Sakal

सोनल तिच्या चाहत्यांसाठी नेहमी इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते.

| Sakal

काही दिवसांपूर्वी तिने तिचे योगा करतानाचे फोटो शेअर केले होते.

| Sakal

इन्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हजारो लाईक्स मिळतात.

| Sakal

सोनल तिच्या सौदर्याने अनेकांना भुरळ पाडते.

| Sakal

सोनल चौहानचा जन्म 16 मे 1985 रोजी नवी दिल्लीत झाला. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण आहे.

| Sakal

फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी ती मॉडेलिंग जगतातील एक प्रसिद्ध चेहरा होती.

| Sakal