'ही' होती सोनालीच्या आयुष्यातील वाईट अफवा..

| Sakal

सोनाली कुलकर्णी आजच्या घडीला मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

| Sakal

सोनाली कुलकर्णीनं प्लॅनेट मराठीच्या 'पटलं तर घ्या' या कार्यक्रमात आपल्या आयुष्यातील वाईट अफवेचा खुलासा केला आहे.

| Sakal

राजकीय नेत्याशी माझं लग्न झालंय...त्यानं दिलेल्या घरात मी राहतेय..ही आपल्या आयुष्यातील वाईट अफवा होती असं सोनाली म्हणाली आहे.

| Sakal

याच मुलाखतीत सोनालीनं सुरुवातीला निर्माते माझा आवाज भसाडा आहे म्हणून दुसऱ्यांकडून डबिंग करुन घ्यायचे याचा देखील खुलासा केला आहे.

| Sakal

सोनालीनं या कार्यक्रमात सांगितलेल्या एका गूडन्यूजची देखील जोरदार चर्चा होतेय.

| Sakal

गूडन्यूज शब्द सोनालीच्या तोंडून ऐकल्यावर सोनाली लवकरच आई होणार का असंच सुरुवातीला सगळ्यांना वाटलं होतं.

| Sakal

सोनाली कुलकर्णीचा 'व्हिक्टोरिया' सिनेमा नुकताच आपल्या भेटीस आला होता.

| Sakal